Energylens IQ

English · मराठी

Privacy notice

How your electricity bills are handled. Last updated: [DATE].

Who holds your data

[LEGAL ENTITY NAME], [ADDRESS]. Questions, corrections and deletion requests: [EMAIL] / [PHONE].

What we hold, and why

Your electricity bills (PDF)To check the tariff, rates and arithmetic applied to your account, and to identify errors or recoverable amounts.
Fields read from those billsConsumer number, connection details, consumption, demand and charges — the inputs to the audit.
Site details you give usContract demand, activity, whether a capacitor is installed — needed to interpret the bill correctly.
Contact detailsTo reach you about findings.
Your consent recordWho agreed, to what wording, and when. Required by law and kept as long as we hold your data.

Legal basis

Your consent, under the Digital Personal Data Protection Act, 2023. You may withdraw it at any time; withdrawal does not affect anything already done while it was in force.

Where it is stored

On servers located in India (Mumbai region), encrypted in transit and at rest. Access is limited to named accounts belonging to [LEGAL ENTITY NAME] and its audit partner [PARTNER FIRM].

Who else sees it

Nobody, unless you instruct us. If you ask us to help pursue a claim, the relevant bill and working may be filed with MSEDCL, the Consumer Grievance Redressal Forum or the Electricity Ombudsman on your behalf. We do not sell your data and we do not use it for advertising. Aggregated benchmarks, if published, never identify a site and never include a group smaller than five sites.

How long we keep it

For as long as you are a client, and for [N] years afterwards where a claim or a statutory record requires it. Then it is deleted.

Your rights

Deletion requests are actioned within [N] working days and confirmed in writing.

गोपनीयता सूचना

तुमच्या वीज बिलांची माहिती कशी हाताळली जाते. शेवटचा बदल: [DATE].

माहिती कोण ठेवतो

[LEGAL ENTITY NAME], [ADDRESS]. प्रश्न, दुरुस्ती किंवा माहिती हटवण्याची विनंती: [EMAIL] / [PHONE].

कोणती माहिती, आणि कशासाठी

तुमची वीज बिले (PDF)तुमच्या खात्यावर लावलेला दर, टॅरिफ आणि हिशोब तपासण्यासाठी, आणि चुका किंवा परत मिळू शकणारी रक्कम शोधण्यासाठी.
बिलातून वाचलेली माहितीग्राहक क्रमांक, जोडणीचा तपशील, वापर, मागणी आणि आकार — तपासणीसाठी लागणारी माहिती.
तुम्ही दिलेला जागेचा तपशीलकरार मागणी, व्यवसायाचा प्रकार, कॅपॅसिटर बसवला आहे का — बिल योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक.
संपर्क तपशीलनिष्कर्षांबाबत तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी.
संमतीची नोंदकोणी, कोणत्या मजकुरास, कधी संमती दिली. कायद्याने आवश्यक; माहिती असेपर्यंत ठेवली जाते.

कायदेशीर आधार

डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ अंतर्गत तुमची संमती. ती तुम्ही कधीही मागे घेऊ शकता; मागे घेण्यापूर्वी केलेल्या कामावर त्याचा परिणाम होत नाही.

माहिती कुठे साठवली जाते

भारतातील (मुंबई विभाग) सर्व्हरवर, पाठवताना आणि साठवताना एन्क्रिप्टेड स्वरूपात. फक्त [LEGAL ENTITY NAME] आणि त्यांचे भागीदार [PARTNER FIRM] यांच्या नावनोंदणी केलेल्या खात्यांनाच प्रवेश आहे.

आणखी कोणाला दिसते

तुम्ही सांगितल्याशिवाय कोणालाही नाही. दावा दाखल करण्यास तुम्ही सांगितल्यास, संबंधित बिल आणि तपासणी महावितरण, ग्राहक तक्रार निवारण मंच किंवा वीज लोकपाल यांच्याकडे तुमच्या वतीने सादर केली जाऊ शकते. आम्ही तुमची माहिती विकत नाही आणि जाहिरातीसाठी वापरत नाही. एकत्रित तुलनात्मक आकडेवारीत कोणतीही जागा ओळखता येत नाही आणि पाचपेक्षा कमी जागांचा गट कधीही समाविष्ट केला जात नाही.

किती काळ ठेवली जाते

तुम्ही ग्राहक असेपर्यंत, आणि दावा किंवा कायदेशीर नोंद आवश्यक असल्यास त्यानंतर [N] वर्षे. त्यानंतर ती हटवली जाते.

तुमचे हक्क

हटवण्याची विनंती [N] कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केली जाते आणि लेखी कळवली जाते.

Signed in? Return to Energylens IQ.